No Excuses ( Marathi)

No Excuses ( Marathi)

Author : Brian Tracy (Author) Shobhana Shikanis (Translator)

In stock
Rs. 350.00
Classification Self Help
Pub Date 2013
Imprint Manjul Publishing House
Page Extent 290
Binding Paper Back
Language Marathi
ISBN 9788183223515
In stock
Rs. 350.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

या पुस्तकातील 21 प्रकरणं तुमच्या जीवनातील कुठल्या तरी विशिष्ट पैलूशी संबंधित अधिकाधिक शिस्तबद्ध होण्याचा मार्ग दाखवतात. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी स्वाध्याय दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही ‘कुठलीच कारणं चालणार नाहीत’ या नीतीला स्वत:च्या अंगी बाणवू शकाल. थोड्याशा स्वयंशिस्तीचे कित्येक फायदे आहेत... त्यामुळे सबबी सांगणं सोडा आणि हे पुस्तक वाचा.

About the Author(s)

ब्रायन ट्रेसी यांनी आजपर्यंत सहा खंडांतील 80 देशांचा प्रवास केला आहे. ते तीन आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे अध्यक्ष आहेत. व्यवसाय, सेल्स, मार्केटिंग, इन्व्हेस्टमेंट, रियल इस्टेट, मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आणि अर्थशास्त्रातील सखोल स्वयंअध्ययनाच्या जोरावर ते 26.50 कोटी डॉलर्सच्या कंपनीचे प्रमुख बनले. त्यानंतर त्यांनी प्रेरणादायी व्याख्यानांच्या, प्रशिक्षणांच्या आणि स्फूर्तिदायक पुस्तकांच्या माध्यमातून करोडो लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवलं.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18452496
Code ProfilerTimeCntEmallocRealMem