On Meditation: Finding Infinite Bliss and Power Within

On Meditation: Finding Infinite Bliss and Power Within

Author : Sri M (Author); Dr. Shuchita Nandapurkar-Phadke (Translator)

In stock
Rs. 350.00
Classification Non-Fiction
Pub Date March 2020
Imprint Manjul
Page Extent 170
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789389647709
In stock
Rs. 350.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

आजच्याआव्हानात्मकआणिव्यग्रजगातस्वतःचंमनशांतकरत, स्वतःवरचलक्षकसंकेंद्रितकरतायेईल, तसेचमार्गातयेणारेअडथळेओलांडण्यासाठीकायकरतायेईल, याबद्दलआपल्यालामार्गदर्शनआवश्यकअसतं. प्रस्तुतपुस्तकातूनजागतिककीर्तीलाभलेलेआध्यात्मिकगुरूश्रीएमधारणा-ध्यान-चिंतनआणिजीवनातपरिवर्तनघडवूनआणणारेत्याचेलाभयावरीलतुमच्यासर्वप्रश्नांचीउत्तरंदेतात. स्वानुभूतीचाआणिविविधपंथांच्याअतुलनीयज्ञानाचापरिपाकम्हणजेचश्रीएमयांनीयागुंतागुंतीच्याप्रक्रियेचंकेलेलंसहजसोपंमार्गदर्शनहोय. लहानअसोवामोठा, यामार्गदर्शनपरपुस्तकातीलप्रत्येकबाबआपल्यालाआपल्यादैनंदिनजीवनातसहजचअंतर्भूतकरतायेईल.

About the Author(s)

केरळातीलतिरुअनंतपुरमइथंजन्मलेलेश्रीएमहेआध्यात्मिकगुरू, समाजसुधारकआणिशिक्षणतज्ज्ञआहेत. तेसत्संगफाउंडेशनचेप्रमुखआहेत. त्यांनी 2011 सालीलिहिलेलीअॅप्रेन्टाईस्डटूअहिमालयनमास्टर - अयोगीज्ऑटोबायोग्राफीहीस्मरणयात्राप्रकाशितहोताचअल्पावधीतचबेस्टसेलरठरली. तिचापुढचाभागदजर्नीकन्टिन्यूज्यानावाने 2017 सालीप्रकाशितझाला. त्यानंतर, 2018मध्येप्रकाशितझालेलीशून्यहीत्यांचीकादंबरीराष्ट्रीयस्तरावरबेस्टसेलरठरली.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18471720
Code ProfilerTimeCntEmallocRealMem