One up on the Wall Street (Marathi)

One up on the Wall Street (Marathi)

Author : Peter Lynch (Author) John Rothchild (Author) Sushrut Kulkarni (Translator)

In stock
Rs. 499.00
Classification Self Help
Pub Date 15 October 2021
Imprint Manjul
Page Extent 340
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789391242091
In stock
Rs. 499.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

शेअर बाजाराच्या तात्कालिक चढ-उतारांकडे दुर्लक्ष केलं आणि जर दीर्घकाळाकरता (म्हणजे पाच ते पंधरा वर्षांच्या कालावधीकरता) गुंतवणूक केली, तर प्रत्येक गुंतवणूकदाराला त्याचा पोर्टफोलिओ फायदा मिळवून देईल, अशी पीटर लिंच हमी देतात. त्यांचा हा सल्ला अत्यंत अचूक असल्याचे गेली अनेक दशकं सिद्ध झालेलं आहे. वन अप ऑन वॉल स्ट्रीट हे दीर्घकाळ तडाखेबंद विक्री होत असलेले पुस्तक आहे. हे अभिजात पुस्तक आजच्या दशकातही पूर्वीइतकेच महत्त्वाचे राहिलेले आहे यात काय नवल!

About the Author(s)

पीटर लिंच फिडेलिटी मॅनेजमेंट अँड रिसर्च कंपनीचे व्हाइस चेअरमन आहेत. ही कंपनी फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट्सची गुंतवणूक सल्लागार आहे. जगातील सर्वोत्कृष्ट फंड म्हणून ओळखल्या जाणार्‍या फिडेलिटी मॅगेलन फंडच्या पोर्टफोलिओचे व्यवस्थापन त्यांनी मे 1977 ते मे 1990पर्यंत स्वतःच्या नेतृत्वाखाली केले होते. नवीन गुंतवणूकदारांना गुंतवणूक आणि व्यवसायांबाबतची प्राथमिक माहिती सांगणार्‍या ‘बीटिंग द स्ट्रीट’ आणि ‘लर्न टू एर्न’ या विक्रमी खपांच्या पुस्तकांचेही ते सहलेखक आहेत.
जॉन रॉथचाइल्ड यांनी टाइम, फॉर्च्युन, वर्थ आणि द न्यूयॉर्क टाइम्स बुक रिव्ह्यू यांसारख्या प्रतिष्ठित नियतकालिकांसाठी लेखन केलेले आहे. ‘ए फूल आणि हिज मनी’ आणि ‘गॉइंग फॉर ब्रोक’ या पुस्तकांचे ते लेखक आहेत, तसेच पीटर लिंच यांसोबतच्या ‘बीटिंग द स्ट्रीट’ आणि ‘लर्न टू अर्न’ यांचे ते सहलेखक आहेत.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18411016
Code ProfilerTimeCntEmallocRealMem