Personal Success: The Brian Tracy Success Library (Marathi)

Personal Success: The Brian Tracy Success Library (Marathi)

Author : Brian Tracy (Author); Heena Khan (Translator)

In stock
Rs. 125.00
Classification Business/ Self-help
Pub Date Feb 2020
Imprint Manjul
Page Extent 120
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789389647327
In stock
Rs. 125.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

जीवनात प्रत्येकालाच यशस्वी होण्याची इच्छा असते. व्यक्तिमत्त्वात आणि आचरणात केलेल्या बदलानं यशाच्या उत्तुंग शिखरावर जाता येतंं. या पुस्तकात ब्रायन ट्रेसी यांनी काही ठळक मुद्द्यांमधून याविषयी मार्गदर्शन केले आहे ः तुमचं ध्येय निश्चित करा; संधीचं सोनं करण्यासाठी मनोवृत्ती बदला; स्वतःबद्दलचा संकुचित विचार मनातून काढून टाका; आत्मविश्वास अंगी बाणवा; धैर्यशील बना; तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका; मिळणार्‍या प्रत्येक संधीतून शिका आणि पुढे जा; जनसंपर्क वाढवण्याची सवय लावून घ्या; तुमच्या योजनांचे रचनाकार तुम्हीच व्हा. यासारख्या सहजसुलभ पण पटावरील डाव बदलण्याची ताकद असणार्‍या तंत्राच्या साहाय्यानं तुम्ही स्वप्नपूर्ती कशी करू शकता.

About the Author(s)

ब्रायन ट्रेसी हे व्यावसायिक वक्ते, प्रशिक्षक, सल्लागार आणि चर्चासत्रांचे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्त्व आहे. कॅलिफोर्नियातील सोलाना बीच येथील ब्रायन ट्रेसी इंटरनॅशनल या प्रशिक्षण आणि सल्लाविषयक संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. 1981मध्ये अमेरिकेतील विविध व्याख्यानांमधून आणि चर्चासत्रांतून ट्रेसी यांनी विक्री तसेच व्यवसाय क्षेत्रासाठी तयार केलेली तत्त्वे शिकवण्यास सुरुवात केली. त्यांची पुस्तके, दृक्श्राव्य कार्यक्रम यांपैकी सुमारे 500हून अधिक बाबी आज 38 भाषांमध्ये उपलब्ध आहेत आणि 55हून अधिक देशांत त्यांचा वापर केला जातो. फुल एंगेजमेंट आणि रिइन्व्हेन्शन या पुस्तकांसह पन्नासहून अधिक पुस्तकांचे बेस्टसेलिंग लेखक म्हणून ब्रायन ट्रेसी ओळखले जातात.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18428664
Code ProfilerTimeCntEmallocRealMem