Practical Steps to think and Grow Rich (Marathi)

Practical Steps to think and Grow Rich (Marathi)

Author : Napoleon Hill (Author) Sachin Rayalwar (Translator)

In stock
Rs. 350.00
Classification Self Help
Pub Date Sep 2022
Imprint Manjul Publishing House Pvt Ltd
Page Extent 326
Binding Paper Back
Language Marathi
ISBN 9789355430625
In stock
Rs. 350.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

या पुस्तकामुळे करोडो वाचकांना तसंच जागतिक नेत्यांना प्रेरणा व मार्गदर्शन मिळालं आहे. त्याचबरोबर या पुस्तकाने आपण ज्या जगामध्ये राहतो, त्या जगाला आकार देण्याचं कामही केलं आहे. यामध्ये, धनसंपत्ती आकर्षित करण्यासाठी आवश्यक असणारी मनःस्थिती कशी प्राप्त करायची ते तुम्ही शिकाल. हे पुस्तक, थिंक अँड ग्रो रिच पुस्तकातील सिद्धान्त परिष्कृत करून ते सहज आणि सुगमरीत्या प्रस्तुत करते. या विषयाला व्यावहारिक सल्ल्यांची जोड देऊन तो अधिक समृद्ध बनवला आहे, तसेच प्रत्येक प्रकरणामध्ये स्वतंत्र भागात ‘यशोगाथा’ मांडल्या आहेत. या यशोगाथांमधून प्रत्येक पायरीवर सांगण्यात आलेल्या सिद्धान्ताचं स्पष्टीकरण केलेलं आहे. नेपोलियन हिल यांनी सांगितलेलं यशाचं सूत्र अधिक उत्तमरीत्या समजून घेण्यास आणि त्याचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग करण्यास या पुस्तकाची तुम्हाला मदत होईल. परिणामी आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला हमखास यश प्राप्त होईल.

About the Author(s)

नेपोलियन हिल (1883-1970) हे एक अमेरिकन लेखक आहेत. 1908 साली त्यांची प्रसिद्ध उद्योजक अँड्—यू कार्नेगी यांच्याशी भेट झाली आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या यशस्वी झालेल्या व्यक्तींच्या आयुष्याबद्दल जाणून घेता आलं. हिल यांना कार्नेगींकडून ते यशाचं रहस्य जाणून घेता आलं, ज्यात अतिशय छोट्या नियमांचं पालन करून यश मिळवता येतं, असा कार्नेगींचा विश्वास होता. पुढच्या आयुष्यात हिल यांनी हजारो लोकांना यश मिळवण्याचं तत्त्वज्ञान शिकवलं, ज्याचे लोकशाही, भांडवलशाही, स्वातंत्र्य आणि सुयोग्य ताळमेळ हे महत्त्वपूर्ण पैलू आहेत.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18412984
Code ProfilerTimeCntEmallocRealMem