Psychic Perception (Marathi)

Psychic Perception (Marathi)

Author : Dr. Joseph Murphy

In stock
Rs. 195.00
Classification Self-help
Pub Date 20 July 2016
Imprint Manjul Marathi
Page Extent 216 pages
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9788183227476
In stock
Rs. 195.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

अंतर्मनाची शक्ती अफाट आणि अथांग असते. अंतर्मनाची हीच शक्ती वापरून शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक, आध्यात्मिक अशा जीवनाच्या सर्व क्षेत्रांत आपण यशस्वी होऊ शकतो, हाच संदेश डॉ. जोसेफ मर्फी या पुस्तकाद्वारे देत आहेत. अतींद्रिय अनुभूती प्राप्त करणे, त्याच्या माध्यमातून आपल्या मनातील गूढ प्रश्नांची उत्तरं प्राप्त करणे, आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून अशक्यप्राय कामेही सहजशक्य करणे असे अनेक लाभ आपल्याला या पुस्तकातून होऊ शकतात.

About the Author(s)

डॉ. जोसेफ मर्फी हे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले मानस-संशोधक होते. त्यांच्या द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शस माइण्ड या पुस्तकाने प्रकाशन क्षेत्रात विक्रीचे उच्चांक गाठले असून, अंतर्मनाच्या शक्तीच्या साहाय्याने यशस्वी होण्याचे रहस्य जगापुढे शास्त्रोक्त पद्धतीने मांडणारे ते अध्वर्यू मानले जातात.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18408432
Code ProfilerTimeCntEmallocRealMem