Questions Are The Answers (Marathi)

Questions Are The Answers (Marathi)

Author : Allan Pease (Author) Vishwas Barakade (Translator)

In stock
Rs. 199.00
Classification Network Marketing
Pub Date 2012
Imprint Manjul Publishing House
Page Extent 102
Binding Paper Back
Language Marathi
ISBN 9788186775448
In stock
Rs. 199.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

या पुस्तकात लेखकाने नेटवर्क मार्केटिंगचं वैशिष्ट्यपूर्ण तंत्र सर्वप्रथम लेखनांकित करून दाखवलं आहे. या तंत्रात सांगितलेल्या साध्यासोप्या; पण व्यवहारात पारखून घेतलेल्या कौशल्यांनी व युक्त्या-प्रयुक्त्यांनी तुम्ही आपल्या व्यवसायाची उंची इतकी वाढवू शकाल की, ज्याची कल्पना स्वप्नातही तुम्ही कधी केली नसेल. हे पुस्तक तुम्हाला वैभवाकडे नेणार्‍या मार्केटिंग टेक्निक्सविषयी मार्गदर्शन करतं. आपण नेटवर्क मार्केटिंग क्षेत्रात काम करत नसलात, तरी हे पुस्तक मानवी वर्तन-परिवर्तनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलू शकेल व आपण करत असलेल्या कुठल्याही व्यवसायात उपयुक्त ठरू शकेल!

About the Author(s)

अ‍ॅलन पीज हे देहबोली (बॉडी लँग्वेज) या शास्त्राचे जगविख्यात तज्ज्ञ आहेत. त्यांनी लिहिलेल्या 'Body Language' या सुप्रसिद्ध पुस्तकाचं जगातील 33 भाषांमध्ये भाषांतर झालं असून, त्या पुस्तकाच्या चाळीस लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत, तसंच देहभाषेवरील प्रथम दर्जाची मालिकाही अतिशय लोकप्रिय असून, ती 10 कोटींहून अधिक प्रेक्षकांनी पाहिलेली आहे. त्यांची पाच पुस्तके ‘बेस्ट सेलर’ या श्रेणीत स्थान मिळवून झळकत आहेत. 'Why Men Don't Listen and Women Can't Read Maps' हे नवं पुस्तक त्यांनी व बार्बरा पीज या दोघांनी लिहिलं आहे.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18455264
Code ProfilerTimeCntEmallocRealMem