Qutub Minar: Head in the Clouds ( Marathi)

Qutub Minar: Head in the Clouds ( Marathi)

Author : Narayani Gupta (Author) Chinmaya Sumant-Kulkarni (Translator)

In stock
Rs. 150.00
Classification Childrens Book
Pub Date March 2021
Imprint Manjul Publishing House
Page Extent 32
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789389647563
In stock
Rs. 150.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

या पुस्तकातून दक्षिण दिल्लीमध्ये असलेल्या कुतुब मिनारविषयी माहिती मिळते. हा 73 मीटर उंच व पाच मजली आहे. त्याचं बांधकाम सन 1192 ते 1503 या 300 वर्षांच्या कालखंडात टप्प्याटप्प्याने झालं आहे. या इमारतींमध्ये सँडस्टोनवर अतिशय बारकाईने कलाकुसर केलेली आहे. थोड्या अंतरावर सूफी संत कुतुबुद्दीन बख्तियार काकी यांची कबर आहे. यांच्या नावावरूनच कुतुब मिनार हे नाव पडलं. हे पुस्तक फक्त मिनारविषयी माहिती देते.

About the Author(s)

नारायणी गुप्ता यांच्या दिल्लीतील स्मारकं बघण्यासाठी लहानपणी केलेल्या सहलींच्या आठवणी खूप रम्य आहेत. जुन्या इमारती आणि भूप्रदेश आपल्याला इतिहास समजून घ्यायला मदत करतात, अशा चर्चा त्यांचे विद्यार्थी आणि त्या नेहमी करतात. ‘हेरिटेज वॉक्स’ आयोजित करणार्‍या गटात त्या सामील होत्या. ऐतिहासिक इमारतींचं रक्षण करण्यासाठी चौकीदार म्हणूनही त्या उभ्या राहिल्या आहेत.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18453304
Code ProfilerTimeCntEmallocRealMem