Reasons to Stay Alive ( Marathi)

Reasons to Stay Alive ( Marathi)

Author : Matt Haig (Author) Neeta Kulakarni (Translator)

In stock
Rs. 299.00
Classification Self Help
Pub Date July 2022
Imprint Manjul Publishing House
Page Extent 226
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355431905
In stock
Rs. 299.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

हे पुस्तक म्हणजे मॅट हेग यांची स्वतःचीच कथा आहे. मानसिक समस्येच्या संघर्षातून त्यांनी कसा मार्ग काढला आणि समस्येने त्यांना पुरतं कोलमडून टाकलेलं असतानाच ते पुन्हा कसे जगायला शिकले, हा प्रवास या पुस्तकात त्यांनी मांडला आहे. हृदयस्पर्शी आणि आनंद देणारं असं हे अशी केली मी नैराश्यावर मात केवळ आठवणींच्या पलीकडे बरंच काही सांगू पाहणारं पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्हाला सुखी, दीर्घायुषी व्हायला नक्कीच मदत करेल.

About the Author(s)

मॅट हेग यांचे हे पुस्तक प्रथम क्रमांकाचे बेस्टसेलर आहे. त्यांनी प्रौढांसाठी हाउ टू स्टॉप टाइम, द ह्यूमन्स, द रॅडलीज अशा अत्यंत सुप्रसिद्ध सहा कादंबर्याही लिहिल्या आहेत. त्यांनी लहान आणि किशोरवयीन मुलांसाठीही लेखन केलं आहे. यासाठी ब्लू पीटर बुक अॅवॉर्ड आणि द स्मार्टीज बुक प्राइझ या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं असून, कार्नेगी मेडलसाठी त्यांना तीन वेळा नामांकन मिळालं आहे. यू. के.मध्ये त्यांच्या पुस्तकांच्या दहा लाखांपेक्षा जास्त प्रतींची विक्री झाली आहे आणि त्यांच्या पुस्तकांचे जगभरात चाळीसहून अधिक भाषांत अनुवाद झाले आहेत.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18454168
Code ProfilerTimeCntEmallocRealMem