Rich Dad's Increase your financial IQ (Marathi)

Rich Dad's Increase your financial IQ (Marathi)

Author : Robert T. Kiyosaki (Author) Sanket Lad (Translator)

In stock
Rs. 499.00
Classification Personal Finance
Pub Date 25 Oct 2022
Imprint Manjul
Page Extent 246
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789390924714
In stock
Rs. 499.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

वित्तीय बुद्धिमत्ता प्राप्त करणे आणि वित्तीय बुद्ध्यांक वाढवणे ही अनेक लोकांसाठी संपन्न जीवनाची आणि वित्तीय सुरक्षितता उपभोगण्याची गुरूकिल्ली आहे. ज्या लोकांना वित्तीय सुरक्षितता साध्य करायची आहे आणि त्यांच्या स्वप्नातील आयुष्य जगण्यासाठी संसाधने विकसित करायची आहेत, त्यांना वित्तीय शिक्षण देणारे हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल. हे पुस्तक तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अधिक सुज्ञ बनवण्याविषयी आहे, जेणे करून तुम्ही स्वतःकडील वित्तीय माहितीवर प्रक्रिया करू शकाल आणि तुम्हाला स्वतःचा असा वित्तीय निर्वाणाकडे जाणारा मार्ग सापडेल.

About the Author(s)

रॉबर्ट कियोसाकी यांनी जगभरातील कोट्यवधी लोकांच्या पैशांविषयीच्या धारणांना आव्हान दिलं आहे आणि त्यांच्या विचारांमध्ये परिवर्तन घडवून आणलं आहे. रॉबर्ट पारंपरिक दृष्टिकोनाचं खंडन करतात, त्यामुळेच सरळ, सोपेपणानं आपलं म्हणणं मांडण्याच्या धाडसीपणामुळे त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. जगभरात त्यांना आर्थिक शिक्षणाचे प्रभावी प्रचारक म्हणून ओळखलं जातं.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18410248
Code ProfilerTimeCntEmallocRealMem