Sanchi: Where Tigers Fly and Lions Have Horns (Marathi)

Sanchi: Where Tigers Fly and Lions Have Horns (Marathi)

Author : Sohail Hashmi (author) Chinmaya Sumant-Kulkarni (Translator)

In stock
Rs. 150.00
Classification Childrens Book
Pub Date March 2021
Imprint Manjul
Page Extent 32
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789389647549
In stock
Rs. 150.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकात, मध्य प्रदेशातील सांची पर्वतावर बौद्ध स्तूप आणि मठ बांधले गेले. याबद्दलची अधिक माहिती आपल्याला या पुस्तकातून मिळते. या पुस्तकात वर्णन केलेला पहिला स्तूप सुरुवातीला विटांच्या साहाय्याने छोट्या आकारात बांधायला घेतला; पण नंतर त्याची व्याप्ती वाढली. त्यानंतर बर्‍याच काळाने इसवी सन पाचव्या शतकात तिथे बुद्धाच्या मूर्ती बसवण्यात आल्या.

About the Author(s)

सुहेल हाश्मी यांना भारतातील अल्प प्रसिद्ध ठिकाणं बघायला आवडतं. लहान मुलांना आणि मोठ्यांनासुद्धा दिल्ली शहराचा विस्मयकारक इतिहास आणि शहराचा वारसा यांची माहिती करून देण्यासाठी त्यांनी 2005 साली ‘दिल्ली हेरिटेज वॉक्स विथ सुहेल हाश्मी’ याची सुरुवात केली. लोकांना भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी ते चित्रपटही तयार करतात.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18408584
Code ProfilerTimeCntEmallocRealMem