Secrets of the Millionaire Mind

Secrets of the Millionaire Mind

Author : T. Harv Eker (author) Mrinal Kashikar-Khadakkar (Translator)

In stock
Rs. 299.00
Classification Self-Help
Pub Date April 2021
Imprint Manjul Publishing House
Page Extent 214
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789390924165
In stock
Rs. 299.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

केवळ काही लोकच श्रीमंत का होतात आणि बहुसंख्य लोक आयुष्यभर आर्थिक समस्येशी का झगडत राहतात, हे गुपित हे पुस्तक आपल्याला सांगते. तुम्ही तुमची मिळकत कशी वाढवू शकता आणि मिलियनेअर कसे होऊ शकता, हे या आयुष्य बदलून टाकणार्‍या पुस्तकात शिकाल. आपल्या लहानपणापासूनच्या प्रभावामुळे आपली संपत्तीची ब्लू-प्रिंट कशा प्रकारे निश्चित होते, तसंच आपली संपत्तीची ब्लू-प्रिंट कशी ओळखायची आणि ती कशी बदलायची, याचे मार्गदर्शन लेखक आपल्याला या पुस्तकातून करतो.

About the Author(s)

केवळ अडीच वर्षांत लक्षाधीश (मिलियनेअर) झालेले टी. हार्व एकर म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातकीर्त प्रशिक्षक आहेत. पीक पोटेंशियल्स ट्रेनिंग या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. आजवर त्यांनी प्रशिक्षणाच्या माध्यमातून 25 लाखांहून अधिक लोकांच्या जीवनात आर्थिक क्रांती आणली आहे.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18408520
Code ProfilerTimeCntEmallocRealMem