Shaolin: How to Win Without Fighting (Marathi)

Shaolin: How to Win Without Fighting (Marathi)

Author : Bernhard Moestl (Author) Prasanna Pethe (Translator)

In stock
Rs. 399.00
Classification Self-Help/Motivation
Pub Date 25 July 2023
Imprint Manjul Publishing House
Page Extent 256
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355433251
In stock
Rs. 399.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

चीनमधल्या दंतकथा बनलेल्या शाओलिन मठामधले शाओलिन साधू हे आपल्या अजेय अशा ‘कुंग फू' शैलीबद्दल प्रसिद्ध आहेत; परंतु ‘शाओलिन कुंग फू' ही केवळ मार्शल आर्टच नव्हे, तर एक विशिष्ट जीवनशैली आहे; जिचा वापर आपण आपल्या खाजगी तसंच व्यावसायिक जीवनातही करू शकतो. त्याचे अद्भुत परिणामही दिसतात. शाओलिन साधूंच्या यशाचं खरं गुपित हे त्यांच्या शारीरिक ताकदीत नसून, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत आहे; ज्यामुळे ते अजेय योद्धे बनतात. बर्नहार्ड मोस्टल यांनी शाओलिन साधूंकडून शिक्षण घेतलं असून, ते सध्या स्वतः शाओलिन तंत्राचे प्रशिक्षक आहेत. ते या पुस्तकाच्या निमित्तानं प्रथमच शेकडो वर्षांपासून शाओलिन साधूंच्या अजेय ऊर्जेचा स्रोत असणाऱ्या शाओलिन तत्त्वांमधली ‘मनाची ताकद' आपल्याला उलगडून सांगत आहेत.

About the Author(s)

बर्नहार्ड मोस्टल आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवस्थापन कौशल्याचे प्रशिक्षक म्हणून देशोदेशी ‘नेतृत्व घडविण्याचे अभ्यासवर्ग' घेत असतात. सत्य घटनांवर आधारित त्यांची अनेक पुस्तके गाजली आहेत. चीनमधल्या हेनान प्रांतात असणाऱ्या शाओलिन मठामध्ये तिथल्या अनुभवी साधूंच्या सान्निध्यात राहून, त्या साधूंची दिनचर्या आणि त्यांचं विचारसामर्थ्य अभ्यासून, त्या गाढ्या अनुभवांवर आधारित त्यांनी स्वतःची विचारप्रणाली सिद्ध केली आहे. आपल्या पुस्तकामधून आणि अभ्यासवर्गांमधून ते ज्ञान ते आपल्यापर्यंत पोहोचवत असतात.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18423816
Code ProfilerTimeCntEmallocRealMem