Styling at the Top  (Marathi)

Styling at the Top (Marathi)

Author : Jayashree Shetty; Translator - Dr. Shuchita Nandapurkar-Phadke

In stock
Rs. 499.00
Classification Biography
Pub Date Nov 2019
Imprint Manjul Publishing House
Page Extent 258
Binding Hardback
Language Marathi
ISBN 9789389143621
In stock
Rs. 499.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

ही प्रेरणादायी कथा आहे, बॉलिवूडच्या एका सुप्रसिद्ध हेअर-स्टाइलिस्टची. दारिद्य्र आणि अपमान यांच्या संगतीत लहानाचा मोठा झालेला शिवराम भंडारी पुढे चालून बॉलिवूडचा लोकप्रिय हेअर-स्टाइलिस्ट होईल, शिवाज् या नावाने मुंबईत स्वतःच्या सलॉन्सची शृंखला निर्माण करेल, असं कोणाला कधीच वाटलं नव्हतं. या पुस्तकात शिवाचा अद्भुत जीवनप्रवास मांडण्यात आला आहे. यामुळे त्याने लहानपणापासून भोगलेल्या यातना आणि घेतलेले कष्ट आपल्या समोर येतात. आज शिवाज् हा ब्रँड असला, तरी त्यामागची कठोर तपश्चर्या या पुस्तकातून आपल्या समोर येते.

About the Author(s)

मुंबईत राहणार्‍या जयश्री (लेंगडे) शेट्टी या प्रिंट आणि टेलिव्हिजनसाठी पत्रकार म्हणून काम करतात. लहानपणापासून न्यूज टुडे/ईटीव्ही न्यूज आणि रॉयटर्स इथेही त्यांनी काम केलं. विविध जर्नल्स आणि मासिकांसाठी न्यूज फोटोग्राफर म्हणून त्यांनी योगदान दिलं. महाराष्ट्रातील पुणे विद्यापीठ अंतर्गत असणार्‍या रानडे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी कम्युनिकेशन अ‍ॅन्ड जर्नलिझममध्ये पदवी प्राप्त केली आहे.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18454112
Code ProfilerTimeCntEmallocRealMem