Ten Kings (Marathi)

Ten Kings (Marathi)

Author : Ashok Banker

In stock
Rs. 225
Classification Fiction
Pub Date 26 May 2016
Imprint Manjul Marathi
Page Extent 192 pages
Binding Paperback
Language Marathi
ISBN 978-81-8322-729-2
In stock
Rs. 225
(inclusive all taxes)
OR
About the Book

पंजाबच्या भूप्रदेशाचे रक्षण करण्यासाठी एका शक्तिशाली आक्रमणाविरुद्धचा लढा आज काळाच्या विस्मृतीत गेला आहे. दश राज हे पुस्तक म्हणजे याच लढ्याची रंजक आणि रोमांचित करणारी कथा आहे. इराण, सीरिया, अफगाणिस्तान आणि युरोपातील गवताळ प्रदेशातल्या दहा राजांची ही कथा थरारक आहे. एकाच दिवसात झालेल्या या अत्यंत वेगवान आणि घनघोर युद्धाने आक्रमकांचा पूर्णतः निःपात केला. या युद्धामुळे भारतराष्ट्राची स्थापना कशी झाली याचं ऐतिहासिक रहस्य उलगडणारं पुस्तक म्हणजे ‘दश राज’.

About the Author(s)

अशोक बँकर हे ख्यातकीर्त लेखक असून, पुराणकथांची रंजक मांडणी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. मिथककथा, दंतकथा आणि ऐतिहासिक कथांची शृंखला ते आपल्या समर्थ लेखणीने वाचकांसमोर मांडत असतात.

[profiler]
Memory usage: real: 15990784, emalloc: 15306152
Code ProfilerTimeCntEmallocRealMem