The 80/20 Principle: The Secret of Achieving More with Less (Marathi)

The 80/20 Principle: The Secret of Achieving More with Less (Marathi)

Author : Richard Koch (Author) Purva Nikhil Dharap (Translator)

In stock
Rs. 499.00
Classification Self-Help
Pub Date 25th November 2023
Imprint Manjul Publishing House
Page Extent 380
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355430137
In stock
Rs. 499.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

हे पुस्तक 20 वर्षांपूर्वी पहिल्यांदा प्रकाशित झालं, तेव्हापासून आजवर ते जागतिक स्तरावरचं सर्वाधिक खपाचं पुस्तक आणि बिझनेस क्लासिक ठरलं आहे. या विस्तारीत व सुधारित आवृत्तीत चार नवीन प्रकरणं समाविष्ट आहेत. लोकसंपर्काचं जाळं, आपलं व्यक्तिगत आयुष्य आणि आजचं जग यांबाबतीत हे तत्त्व कसं अमलात आणावं हे सांगताना लेखक त्यांच्या ‘आपल्या 20 टक्के प्रयत्नांतूनच 80 टक्के परिणाम साधला जातो’ या प्रेरणादायी व असामान्य संदेशाला नवीन-अद्ययावत जोडही देत आहेत. महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करून कमीत कमी कष्टांत, वेळेत आणि संसाधनांसह जास्तीत जास्त परिणाम कसे साध्य करता येतात, हे लेखक या पुस्तकातून जिवंत उदाहरणे आणि तपशिलांसह दाखवून देतात.

About the Author(s)

रिचर्ड कोच हे सल्लासेवा, हॉटेल्स, रेस्टॉरन्ट्स, वैयक्तिक व्यवस्थापन, डिस्टिलिंग इंडस्ट्री, इंटरनेट गेमिंग अशा विभिन्न उद्योगांशी संबंधित असलेले अत्यंत यशस्वी उद्योजक आहेत. ते बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपचे माजी सल्लागार असून, बेन अ‍ॅन्ड कंपनीचे भागीदार आहेत. 80/20 तत्त्व अमलात आणणारा, कमीत कमी कष्ट करायला आवडणारा ‘आळशी उद्योजक’ अशी ते स्वतःची ओळख सांगतात.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18427080
Code ProfilerTimeCntEmallocRealMem