The Body ( Marathi)

The Body ( Marathi)

Author : Bill Bryson (Author) Ajey Hardikar (Translator)

In stock
Rs. 599.00
Classification Science
Pub Date Nov 2022
Imprint Manjul Publishing House
Page Extent 360
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355430847
In stock
Rs. 599.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

मानवी शरीर नेमकं कसं कार्य करतं, त्याच्या आत काय चालू असतं, हे शोधायच्या प्रवासाला लेखक बिल ब्रायसन निघतात आणि ते किती गुंतागुंतीचं, अचंबित करणारं आहे, हे लवकरच त्यांच्या लक्षात येतं. त्यांच्या अपेक्षेपेक्षा ते कितीतरी जास्त रहस्यमय असतं. मेंदूपासून ते जननेंद्रियांपर्यंत, गर्भधारणेपासून शेवटापर्यंत आपलं शरीर म्हणजे एक अद्भुत यशोगाथा आहे, हे ते या पुस्तकातून सांगतात.

About the Author(s)

बिल ब्रायसन यांची ‘द रोड टु लिटल ड्रिबलिंग’, ‘नोट्स फ्रॉम अ स्मॉल आयलंड’, ‘अ वॉक इन द वूड्ज’, ‘वन समर’, ‘द लाइफ अँड टाइम्स ऑफ द थंडरबोल्ट किड’ आणि ‘अ‍ॅट होम’ ही पुस्तकं बेस्टसेलर ठरली. ‘नोट्स फ्रॉम अ स्मॉल आयलंड’ हे पुस्तक ब्रिटनचं सर्वोत्तम प्रतिनिधित्व करतं, असं एका राष्ट्रीय मतदानात निष्पन्न झालं. ‘ए शॉर्ट हिस्ट्री ऑफ निअरली एव्हरीथिंग’ या त्यांच्या लोकप्रिय विज्ञानाच्या पुस्तकाला अ‍ॅव्हेन्टिस पारितोषिक आणि देकार्ते पारितोषिक मिळालं आहे. यूकेमध्ये त्या दशकातलं नॉन-फिक्शन सदरातलं ते सर्वाधिक खपाचं पुस्तक ठरलं.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18453128
Code ProfilerTimeCntEmallocRealMem