The Compound Effect (Marathi)

The Compound Effect (Marathi)

Author : Darren Hardy (Author) Sachin Waghmare (Translator)

In stock
Rs. 299.00
Classification Self help/ Personal Development
Pub Date 15 September 2021
Imprint Manjul
Page Extent 200
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789390924370
In stock
Rs. 299.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

यशाची इच्छा असणार्‍या प्रत्येकानेच हे पुस्तक वाचणं अनिवार्य आहे. यशासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, त्यासाठी तुम्हाला काय करावे लागते, हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे का? हे सर्व या पुस्तकात सांगितलं आहे. हे पुस्तक म्हणजे यशापर्यंत पोहोचण्याचे स्पष्ट आणि संक्षिप्त मार्गदर्शन आहे. डॅरेन हार्डीनी आत्म-सुधारणेचे नवीन ‘बायबल’ लिहिले आहे. तुम्ही जर तुमचं आयुष्य खरोखरच बदलवून टाकणार्‍या आणि तुमची स्वप्नं साकार करणार्‍या वास्तविक अशा पद्धतींच्या, तंत्रांच्या आणि साधनांच्या शोधात असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठी अत्यंत योग्य आहे.

About the Author(s)

सक्सेस मासिकाचे भूतपूर्व प्रकाशक असलेले हार्डी हे अत्यंत ख्यातकीर्त लेखक, व्याख्याते आणि सल्लागार आहेत. कमीत कमी वेळात अधिकाधिक यश कसे प्राप्त करावे, याचे मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक म्हणून ते सुप्रसिध्द आहेत. त्यांच्या पुस्तकांनी जागतिक विक्रीचे विक्रम मोडले असून, त्यांचे द कंपाऊंड इफेक्ट हे पुस्तक सध्या लोकप्रिय ठरले आहे.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18409200
Code ProfilerTimeCntEmallocRealMem