The Diary of a Domestic Diva ( Marathi)

The Diary of a Domestic Diva ( Marathi)

Author : Shilpa Shetty Kundra

In stock
Rs. 350.00
Classification Food and Health
Pub Date 15 August 2019
Imprint Manjul Publishing House
Page Extent 186
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789389143256
In stock
Rs. 350.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

आपण बनवत असलेली डिश स्वादिष्ट आणि पौष्टिकही कशी बनवावी, या प्रश्नाचं कायमचं उत्तर शिल्पाच्या टेस्टी हेल्दी रेसिपीज या पुस्तकात दडलंय. शिल्पाच्या या स्वतःच्या खास रेसिपीज झटपट होतात. शिल्पा शेट्टी-कुंद्रा यांनी या पुस्तकातून सांगितलेल्या पाककृती तुमच्या जेवणात वैविध्य आणतील. या पुस्तकातून त्या पार्टीकरिता झटपट बनवता येतील असे पदार्थ आणि नव्या मनोरंजक कल्पना सुचवतात, वेट लॉस किंवा वेट गेनच्या टिप्सही देतात

About the Author(s)

शिल्पा शेट्टी-कुंद्रा या सिनेजगतातली ख्यातनाम अभिनेत्री असून त्या अभिनयासोबतच उद्योजिका, लेखिका आणि फॅशन व आरोग्य जगतात नवे ट्रेंड सेट करणारं एक प्रेरक व्यक्तिमत्त्व अशा अनेक भूमिका बजावत आहेत. त्या द ग्रेट इंडियन डाएट या बेस्टसेलर पुस्तकाच्या लेखिका आहेत. स्वतःचं यशस्वी यूट्यूब चॅनेल असणार्या त्या पहिल्या भारतीय अभिनेत्री असून, त्यांचे सबस्क्रिप्शन-बेस्ड ‘वेलनेस अँड फिटनेस अ‍ॅप’ लवकरच लाँच करण्यात येणार आहे.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18453848
Code ProfilerTimeCntEmallocRealMem