The Gift: 12 Lessons to save your Life

The Gift: 12 Lessons to save your Life

Author : Dr. Edith Eger (Author) Dr. Shuchita Nandapurkar-Phadke (Translator)

In stock
Rs. 299.00
Classification Self Help
Pub Date Aug 2022
Imprint Marathi
Page Extent 200
Binding Paper Back
Language Marathi
ISBN 9789355430472
In stock
Rs. 299.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

सुप्रसिद्ध थेरपिस्ट आणि जागतिक महायुद्धाच्या नरसंहारातून बचावलेल्या डॉ. ईडिथ ईगर आपल्याला या पुस्तकाच्या रूपातून सहज मार्गदर्शन करतात. आपल्याला रोखून धरणारी विनाशक वागणूक आणि आपल्याला बंदिस्त करणारे विचार बदलण्यासाठी ते आपल्याला प्रोत्साहन देतात. ईगर यांच्या स्वतःच्या आयुष्यातल्या अनेक घटना या पुस्तकातून आपल्या समोर येतात. त्याचप्रमाणे, त्यांच्या काही रुग्णांच्या कथाही आपल्याला वाचायला मिळतात. ईगर जे सशक्त धडे आपल्या समोर ठेवतात, त्यामुळे आपल्या सर्वाधिक अंधकारमय क्षणांकडेदेखील आपण आपले महान गुरू म्हणून पाहू शकतो. त्यायोगे, आपल्या अंतरंगात असणार्‍या सामर्थ्याच्या माध्यमातून आपण मुक्ती शोधू शकतो.

About the Author(s)

नावाजलेल्या मानसशास्त्रज्ञ आणि जागतिक महायुद्धाच्या नरसंहारातून बचावलेल्या मोजक्या काहींपैकी एक म्हणजे डॉक्टर ईडिथ ईगर. आजही त्यांना छळछावणीतलं आयुष्य आठवतं. आजवर त्यांनी युद्धाचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या व्यक्ती, सैन्यातील व्यक्ती आणि शारीरिक तसंच मानसिक आघात सोसणार्‍या बळींसमवेत काम केलं आहे. न्यू यॉर्क टाइम्सच्या सर्वाधिक खपांच्या पुस्तकांच्या यादीत असणार्‍या पारितोषिक विजेत्या द चॉइस या पुस्तकाच्या त्या लेखिका आहेत.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18455176
Code ProfilerTimeCntEmallocRealMem