The Good Life: Lessons from the World's Longest Study on Happiness (Marathi)

The Good Life: Lessons from the World's Longest Study on Happiness (Marathi)

Author : Robert Waldinger and Marc Schulz (Author) Vikas Balwant Shukla (Translator)

In stock
Rs. 499.00
Classification Self-Help
Pub Date 25th March 2024
Imprint Manjul Publishing House
Page Extent 366
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355434999
In stock
Rs. 499.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

गेल्या 80 वर्षांपासून सुरू असलेल्या हार्वर्ड स्टडी ऑफ अ‍ॅडल्ट डेव्हलपमेंटच्या निष्कर्षांवर आधारलेले हे मैलाचा दगड ठरलेले पुस्तक, साधे तरीही चकित करून टाकणारे सत्य आपल्यासमोर ठेवते : आपली नाती जितकी मजबूत असतील, तितकेच आपण आनंदी, समाधानी आणि एकूणच निरोगी जीवन जगू. आनंदावरच्या जगातल्या सर्वांत प्रदीर्घ अभ्यासामागील अभूतपूर्व संशोधन उघड करून, लेखकांनी वैज्ञानिक अचूकता, पारंपरिक शहाणपण, विश्वास बसू नये अशा खर्‍या जीवनकहाण्या आणि अमलात आणता येतील अशी मार्मिक तंत्रे एकत्र आणून हे एकदाचे सिद्ध करून दाखवून दिले आहे की, आपले स्वत:चे कल्याण साधण्याची आणि भरभराट करून घेण्याची क्षमता पूर्णपणे आपल्याच हाती आहे.

About the Author(s)

डॉ. रॉबर्ट वाल्डिंगर हे हार्वर्ड मेडिकल स्कूल येथे मानसोपचाराचे प्राध्यापक आहेत. लाइफ स्पॅन रिसर्च फाउंडेशनचे ते सहसंस्थापक आहेत. ते स्वतः झेन मास्टर असून न्यू इंग्लंड व जगभरात ध्यानधारणेचे प्रशिक्षण देतात.
मार्क शुल्झ हे हार्वर्ड स्टडी ऑफ अ‍ॅडल्ट डेव्हल्पमेंटचे साहाय्यक संचालक आहेत. ते मानसशास्त्राचे प्राध्यापक असून, डाटा सायन्स विषयातील तज्ज्ञही आहेत.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18427288
Code ProfilerTimeCntEmallocRealMem