The Greatest Secret (Marathi)

The Greatest Secret (Marathi)

Author : Rhonda Byrne (Author) Meena Shete-Sambhu (Translator)

Classification Mind, Body & Spirit
Pub Date 15 October 2021
Imprint Manjul
Page Extent 272
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789391242343
Out of stock Notify Me
Rs. 599
(inclusive all taxes)
About the Book

द ग्रेटेस्ट सीक्रेट वाचकाला भौतिक जगाच्या पलीकडे घेऊन जाते आणि सर्व शक्यता अस्तित्वात असणार्‍या आध्यात्मिक प्रांतात नेते. पुस्तकाच्या पानोपानी असलेल्या शिकवणी तुम्हाला सहज आचरण्याजोगे सराव देतील जे तुम्ही त्वरित सुरू करू शकता. शिवाय तुम्हाला साक्षात्कारांची उत्कट अनुभूती येईल ज्यांत तुमच्या चिंता, भीती, असुरक्षितता आणि वेदना विलीन होतील. या पुस्तकात वाचकांना दुःखांचा अंत करून सखोल आनंदाने भरलेल्या आयुष्याचा उपभोग घेण्याचा थेट मार्ग देण्यात आला आहे. तसेच मानव आतापर्यंतचा सर्वांत मोठा जो शोध लावू शकतो, त्याचं गुपित उघड करण्यात आलं आहे आणि ते तुम्हाला नकारात्मकता, समस्या आणि तुम्हाला नको असलेल्या गोष्टी यांच्यातून मुक्त होत शाश्वत आनंदाचा, समाधानाचा आणि परमानंदाचा मार्ग दाखवतं.

About the Author(s)

रॉन्डा बर्न या द सीक्रेट या डॉक्युमेंटरी फिल्मच्या निर्मात्या आहेत. ही फिल्म सन 2006मध्ये जगभर झपाट्यानं लोकप्रिय झाली. या फिल्मने लाखो लोकांची आयुष्यं बदलून टाकली आणि जागतिक स्तरावर एक चळवळ प्रज्ज्वलित केली. त्याच वर्षी रॉन्डा बर्न यांचं द सीक्रेट हे पुस्तक प्रकाशित झालं. त्याचं सुमारे पन्नासहून अधिक भाषांमध्ये भाषांतर झालं आणि ते या शतकातील दीर्घ काळापर्यंत बेस्टसेलर असलेल्या पुस्तकांपैकी एक पुस्तक ठरलं. त्यांच्या इतर बेस्टसेलर पुस्तकांमध्ये द पॉवर (2010), द मॅजिक (2012) आणि हिरो (2013) या पुस्तकांचा समावेश आहे.

[profiler]
Memory usage: real: 15990784, emalloc: 15394784
Code ProfilerTimeCntEmallocRealMem