The Legend of Birsa Munda (Marathi)

The Legend of Birsa Munda (Marathi)

Author : Tuhin A. Sinha and Ankita Verma (Authors) Prajkata Chitre (Translator)

In stock
Rs. 499.00
Classification Fiction
Pub Date Aug 2022
Imprint Manjul Publishing House Pvt Ltd
Page Extent 316
Binding Paper Back
Language Marathi
ISBN 9789355430113
In stock
Rs. 499.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

सिंहासारख्या निधड्या छातीचा योद्धा, वनस्पतींच्या उपयोगानं लोकांचे आजार बरे करणारा वैद्य, आध्यात्मिक मार्गदर्शक, विस्मरणात गेलेला भारताचा सुपुत्र, नायक म्हणजे बिरसा मुंडा. सत्य घटनांवर आधारित साहसाची ही वीरगाथा म्हणजे बिरसा मुंडा या नायकाला श्रद्धांजली आहे. आपल्या अत्यंत अल्प जीवनात त्यांनी आदिवासींना संघटित केलं, जबरदस्तीनं केल्या जाणार्‍या धर्मांतराविरुद्ध विद्रोह केला. कुठल्याही प्रकारे भेदभाव नसलेल्या न्यायी समाजाची त्यांनी कल्पना केली आणि त्याच्या पूर्ततेसाठी लढताना आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं. भारत मातेचा वीर सुपुत्र बिरसा मुंडा ही एका साध्या आदिवासी नायकाची कहाणी आहे, ज्याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्ष प्रत्येक भारतीयाने कायम स्मरणात ठेवावा.

About the Author(s)

तुहिन ए. सिन्हा हे अनेक गाजलेल्या पुस्तकांचे लेखक आहेत. त्याचबरोबर ते पटकथा रचनाकार असून, राजकारणातील एक सक्रिय अभ्यासू व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत. विपुल लेखन करणारे आणि वेगवेगळ्या शैलींची पुस्तके लिहिण्याची हातोटी असलेले भारतीय लेखक अशी त्यांची ओळख आहे.

अंकिता वर्मा या कम्युनिकेशन या विषयातील तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी दोन पुस्तके लिहिली आहेत. मुंबईतील झेव्हियर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समधून अ‍ॅडव्हरटाइझिंग कम्युनिकेशन आणि मार्केटिंगमधूनही त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. 2003 साली स्वतःची कम्युनिकेशन कन्सल्टन्सी सुरू करण्याआधी त्यांनी दहा वर्षं जाहिरात क्षेत्रात काम केलं आहे.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18412016
Code ProfilerTimeCntEmallocRealMem