The Man who saved India ( Marathi)

The Man who saved India ( Marathi)

Author : Hindol Sengupta (Author) Sanket Lad (Translator)

In stock
Rs. 599.00
Classification Non Fiction
Pub Date May 2022
Imprint Manjul Publishing House
Page Extent 378 + 08 photo pages
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355431714
In stock
Rs. 599.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

हे पुस्तक म्हणजे सरदार पटेलांच्या कथेचे पुनर्कथन आहे. या पुस्तकात लेखक ताकदीच्या विस्तृत आणि तत्पर किश्शांसह पटेलांचे संघर्षपूर्ण निश्चयी जीवन आणि भारताला सुरक्षित ठेवण्याप्रतीची त्यांची मनःपूर्वक निष्ठा जिवंत करतात. हे करतानाच लेखक भारताच्या इतिहासातील काही सर्वांत करारी लोकांमधील वाद, भांडणे आणि संघर्ष, तसेच स्वतंत्र भारत कोरून काढण्यासाठीचा त्यांचा लढा यांवरही प्रकाश टाकतात. तुरुंगात आणि तुरुंगाबाहेर असतानाही, दशकानुदशकांच्या त्रासांमुळे खालावलेले शरीर जर्जर झालेले असतानाही, अगदी मृत्युशय्येवर असतानाही आपल्या देशाला वाचवण्यासाठी पटेल काम करताना या पुस्तकामध्ये दिसतात. भविष्यातील पिढ्यांसाठी पटेलांचा वारसा नव्याने विषद करण्यासाठीच लेखकाने हे पुस्तक लिहिले आहे.

About the Author(s)

हिंदोल सेनगुप्ता हे पारितोषिकप्राप्त लेखक असून, त्यांनी आजवर आठ पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे साहित्य अमेरिका, ब्रिटन आणि भारतासह अन्य देशांमध्ये प्रकाशित झाले आहे. 2018 साली त्यांच्या बीईंग हिंदूः अंडरस्टँडिंग ए पिसफुल पाथ इन ए व्हॉयलंट वर्ल्ड या पुस्तकास अमेरिकेतील रिलिजन कम्युनिकेटर्स कौन्सिलतर्फे दिला जाणारा ‘विल्बर ॲवॉर्ड' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला. हा पुरस्कार पटकावणारे हे हिंदुत्वाविषयीचे पहिलेच पुस्तक होते.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18455192
Code ProfilerTimeCntEmallocRealMem