The Millionaire Fastlane (Marathi)

The Millionaire Fastlane (Marathi)

Author : M J DeMarco (Author) Savita Mhaskar (Translator)

In stock
Rs. 599.00
Classification Business & Economics, Self Help
Pub Date July 2022
Imprint Manjul
Page Extent 438
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355430182
In stock
Rs. 599.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

हे पुस्तक मानसिक आणि गणितिय सूत्र वापरून, संपत्ती कशी मिळवावी याचं कोडं सोडवत जवळच्या मार्गाचं प्रवेशद्वार खुलं करून देतं. संपत्तीचं कोडं सोडवण्यासाठी तसंच तुम्ही आता चालत असलेल्या रस्त्यावरून तुम्हाला पायउतार करून, संपत्तीकडे नेणार्या जवळच्या रस्त्यावर आणून सोडण्यासाठी या पुस्तकात जवळपास 300 संपत्ती वैशिष्ट्यं नमूद करण्यात आली आहेत. ही वैशिष्ट्यं म्हणजे तुमच्या आधीच्या कृती, विचार, समज थोपवून, नवीन रस्त्याकडे वळवण्यासाठीची दिशादर्शक चिन्हं आहेत. हे पुस्तक, मानसशास्त्र आणि गणित यांची सांगड घालून बांधलेला राजमार्ग आहे, जो तुम्हाला खूप मोठी संपत्ती निर्माण करण्याच्या शक्यतेकडे घेऊन जातो.

About the Author(s)

एम. जे. डिमार्को हे अर्धनिवृत्त उद्योजक आहेत. ते स्व-कर्तृत्वावर करोडपती बनले आहेत. त्याचबरोबर ते गुंतवणूकदार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील लोकप्रिय पुस्तकांचे लेखक आहेत. त्यांनी व्यवसाय, अर्थकारण तसंच उद्योजकता व्यापार या विषयांवरची पुस्तकं प्रकाशित केली आहेत. जगभरातून 60,000 उद्योजक असलेल्या, द फास्टलेन फोरम या समूहाचे डिमार्को हे प्रशासक आहेत.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18409976
Code ProfilerTimeCntEmallocRealMem