The Parable of the Pipeline: How Anyone Can Build a Pipeline of Ongoing Residual Income in the New Economy (Marathi)

The Parable of the Pipeline: How Anyone Can Build a Pipeline of Ongoing Residual Income in the New Economy (Marathi)

Author : Burke Hedges

In stock
Rs. 195.00
Classification Network Marketing
Pub Date September 2019
Imprint Manjul
Page Extent 138
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789389143461
In stock
Rs. 195.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

दैनंदिन आयुष्य जगताना ‘टाइम फॉर मनी’ या सापळ्यातून स्वतःची सुटका कशी करून घेऊ शकाल? याचं उत्तर म्हणजे सातत्यपूर्ण अतिरिक्त उत्पन्नाच्या पाइपलाइनची उभारणी करून. यामुळे तुम्ही एकदाच काम करता आणि तुम्हाला सतत, पुनःपुन्हा पैसे मिळत राहतात म्हणूनच वेतनाच्या हजार चेक्सपेक्षा एक पाइपलाइन अधिक मूल्यवान असते. पाइपलाइन्स दिवसेंदिवस, वर्षानुवर्षं पैसा वाहून आणत राहतात. पाइपलाइन्सची उभारणी कशी करावी, हे या पुस्तकातून तुम्ही शिकाल, त्यामुळे फक्त पोटापाण्यापुरतं कमावण्याऐवजी तुम्ही समृद्धीचा, सुखी जीवनशैलीचा उपभोग घेण्यापर्यंत झेप घेऊ शकाल!

About the Author(s)

बर्क हेजेस यांनी वैयक्तिक आणि आर्थिक स्वातंत्र्याचं दशकभराहून अधिक काळ नेतृत्व केलं आहे. आजच्या घडीला त्यांच्या सात पुस्तकांचे 10 भाषांत अनुवाद झाले आहेत. शिवाय जगभर त्यांच्या पुस्तकांच्या 20 लाखांहून अधिक प्रतींची विक्री झाली आहे.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18415064
Code ProfilerTimeCntEmallocRealMem