The Secret ( Marathi )

The Secret ( Marathi )

Author : Rhonda Byrne (Author) Rama Marathe (Translator)

In stock
Rs. 499.00
Classification Mind, Body, Spirit
Pub Date 2010
Imprint Manjul Publishing House
Page Extent 206
Binding Paper Back
Language Marathi
ISBN 9788183221764
In stock
Rs. 499.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

या क्षणी तुमच्या हाती आहे एक महान रहस्य... युगा न् युगे चालत आलेलं हे महान रहस्य! हे सर्वांना हवं होतं. हे गुप्त ठेवलं गेलं. लपविलं गेलं. हे चोरून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, प्रचंड किंमत देऊन मिळवण्याचाही यत्न केला गेला. शेकडो वर्ष जुनं पुराणं असं हे रहस्य इतिहासातील फक्त काही मोजक्या विख्यात लोकांना समजलेलं होतं ः प्लेटो, गॅलिलिओ, बीथोवन, एडिसन, कार्नेगी, आईनस्टाईन, तसेच इतर महान संशोधक, शास्त्रज्ञ, तत्त्वचिंतक, संतमहात्मे इत्यादी. आता मात्र हे रहस्य पुर्‍या दुनियेसमोर उलगडलं आहे. एकदा का हे रहस्य तुम्ही शिकून घेतलंत की तुम्हाला जे हवं ते तुम्ही मिळवू शकता, करू शकता किंवा बनू शकता. मग तुम्हाला कळेल की तुम्ही खरोखरच कोण आहात, तुमच्या अस्तित्वाचा खरा अर्थ! तुमच्या व्यापकतेची, विशालतेची, खर्‍या शक्तीची जाणीव तुम्हाला होईल आणि त्या वैभवाचीही जे तुमची वाट पाहातं आहे.

About the Author(s)

रॉन्डा बर्न या द सीक्रेट या डॉक्युमेंटरी फिल्मच्या निर्मात्या आहेत. ही फिल्म सन 2006मध्ये जगभर झपाट्यानं लोकप्रिय झाली. या फिल्मने लाखो लोकांची आयुष्यं बदलून टाकली आणि जागतिक स्तरावर एक चळवळ प्रज्ज्वलित केली. त्यांच्या इतर बेस्टसेलर पुस्तकांमध्ये द शक्ती (2010), द मॅजिक (2012) आणि हिरो (2013) या पुस्तकांचा समावेश आहे. रॉन्डा बर्न यांचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला असून सध्या त्यांचं वास्तव्य कॅलिफोर्नियात आहे.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18455344
Code ProfilerTimeCntEmallocRealMem