The Secret - Daily Teachings

The Secret - Daily Teachings

Author : Rhonda Byrne (Author) Anurag Dalavi (translator)

In stock
Rs. 599.00
Classification Selp Help
Pub Date 15 August 2021
Imprint Manjul Publishing House
Page Extent 384
Binding Hard Cover
Language Marathi
ISBN 9789390924202
In stock
Rs. 599.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

प्राकृतिक नियमांना साजेसं जीवन कसं जगावं, हा सिद्धान्त द सीक्रेट (रहस्य) स्पष्ट करतं. या पुस्तकात संपूर्ण वर्षासाठी सुविचारांची शृंखला रॉन्डा बर्न यांनी दिली आहे. याद्वारे बुद्धिमत्तेने युक्त असणार्‍या व सर्वांना नियंत्रित करणार्‍या नियमांशी ताळमेळ साधत जगण्याची अंतर्दृष्टी आपल्याला मिळते, त्यामुळे वर्षाच्या प्रत्येक दिवशी तुम्ही निश्चितच अधिक ज्ञान, अधिक समृद्धी आणि वैभव प्राप्त करू शकाल.

About the Author(s)

रॉन्डा बर्न या द सीक्रेटच्या निर्मात्या आहेत. त्यांच्या या डॉक्युमेंटरी फिल्मने 2006मध्ये अवघ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्याच वर्षी रॉन्डा यांचं द सीक्रेट हे पुस्तक प्रकाशित झालं. पन्नासपेक्षा जास्त भाषांमध्ये या पुस्तकाचा अनुवाद झालेला आहे. ‘या शतकातील दीर्घकाळ बेस्टसेलर ठरलेलं,’ असं हे पुस्तक आहे.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18453712
Code ProfilerTimeCntEmallocRealMem