The Source: Open Your Mind, Change Your Life ( Marathi)

The Source: Open Your Mind, Change Your Life ( Marathi)

Author : Dr Tara Swart (Auuthor) Meena Shete-Sambhu (Translator)

In stock
Rs. 399.00
Classification Self Help
Pub Date Feb 2022
Imprint Manjul Publishing House
Page Extent 266
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789390924523
In stock
Rs. 399.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

आपल्या मनाचे परिवर्तन घडवून आणण्यासाठी, इच्छित गोष्टी आकर्षित करण्यासाठी आणि दिवसभरात आपल्या आवतीभोवती दडलेल्या व आयुष्यात आमूलाग्र बदल घडवू शकणार्‍या संधींचं सोनं करण्यासाठी आपल्या मेंदूची अचाट क्षमता कशा प्रकारे वापरावी हे ख्यातकीर्त मेंदूशास्त्रज्ञ डॉ. तारा स्वार्ट या पुस्तकात आपल्याला सांगत आहेत. कोणत्याही गूढ शक्तीत नाही, तर मेंदूच्या म्हणजेच स्रोताच्या (सोर्स) अविश्वसनीय
शक्तीतच हे रहस्य दडलं आहे, याचा उलगडा या पुस्तकातून होतो.

About the Author(s)

न्यूरोसायंटिस्ट आणि माजी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. तारा स्वार्ट या एमआयटी स्लोन आणि किंग्ज कॉलेज, लंडन येथे वरिष्ठ व्याख्यात्या आहेत. त्याचबरोबर त्या मीडियासंबंधी आणि व्यवसायासंबंधी जागतिक दर्जाच्या काही प्रतिष्ठित नेत्यांच्या कार्यकारी सल्लागारही आहेत. पुरस्कारप्राप्त न्यूरोसायन्स फॉर लीडरशीपच्या त्या सहलेखिका आहेत.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18465680
Code ProfilerTimeCntEmallocRealMem