The Tao of Warren Buffett ( Marathi )

The Tao of Warren Buffett ( Marathi )

Author : Marry Buffett and David Clark (Author) Dr. Dhananjay Keskar (Translator)

In stock
Rs. 299.00
Classification Business & Economic
Pub Date 25th January 2024
Imprint Manjul Publishing House
Page Extent 186
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355438010
In stock
Rs. 299.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

प्राचीन चिनी तत्त्ववेत्ता लाओ-त्सूच्या सिद्धान्तांप्रमाणे वॉरेन बफे यांची व्यावहारिक बुद्धिमत्तादेखील आश्चर्यकारकरीत्या सरळ आहे. त्यावर अंमलबजावणी केली, तर त्याचे शक्तिशाली परिणाम मिळतील. या पुस्तकातून लेखकांनी वॉरेन बफे यांची सर्वांत स्मार्ट, रंजक आणि संस्मरणीय वक्तव्ये मांडली आहेत. वॉरेन बफे यांना जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक बनवणारे त्यांचे जीवन तत्त्वज्ञान आणि गुंतवणूक धोरणे वाचकांसमोर उघडपणे मांडणे हा त्यांचा हेतू आहे.

About the Author(s)

मेरी बफे या प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफे यांच्या गुंतवणुकीच्या तंत्रांवर आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवलेल्या लेखिका आणि वक्त्या आहेत. त्या मल्टिमिलियन डॉलर्सच्या एका चित्रपट संपादन संस्थेच्या सीईओदेखील आहेत. या संस्थेच्या ग्राहकांमध्ये कोका-कोलापासून मॅडोनापर्यंतचा समावेश आहे.
डेव्हिड क्लार्क हे तीस वर्षांपासून जास्त काळ पोर्टफोलियो मॅनेजर आणि बफे कुटुंबीयांचे मित्र आहेत. त्यांना वॉरेन बफे यांच्या गुंतवणूक तंत्रांचे अग्रगण्य जाणकार मानले जाते.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18421208
Code ProfilerTimeCntEmallocRealMem