Think Again: The Power of Knowing What You Don't Know ( Marathi)

Think Again: The Power of Knowing What You Don't Know ( Marathi)

Author : Adam Grant (Author) Avadhut Dongare (Translator)

In stock
Rs. 399.00
Classification Self-Help
Pub Date 25 September 2023
Imprint Manjul Publishing House
Page Extent 282
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355434241
In stock
Rs. 399.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

या पुस्तकामध्ये अ‍ॅडम ग्रँट संशोधन व कथनकौशल्य यांची सांगड घालून आपल्याला जगाविषयी कुतूहल जागं ठेवण्यासाठी आवश्यक बौद्धिक व भावनिक बळ मिळवायला मदत करतात आणि त्यातून जग प्रत्यक्षात बदलण्यासाठीचं सामर्थ्य मिळतं. या पुस्तकातील मार्मिक मुद्दे तुम्हाला स्वतःच्या मतांचा आणि सर्वाधिक महत्त्वाच्या निर्णयांचा पुनर्विचार करायला नक्की भाग पाडतील. हे पुस्तक आपल्याला उत्तेजना देणार्‍या एका विचाराचा शोध घेतं. मन खुलं कसं ठेवायचं आणि स्वतःच्या गृहीतकांची नियमितपणे पुनर्तपासणी करत राहून चांगले परिणाम कसे साधायचे, याबाबत मार्गदर्शन करतं.

About the Author(s)

अ‍ॅडम ग्रँट हे ‘व्हॉर्टन स्कूल ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्वानिया’ इथे संघटनात्मक मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पुस्तकांच्या लाखो प्रती विकल्या गेल्या आहेत. ‘टेड टॉक्स’ या मंचावरील सर्वांत लोकप्रिय वक्त्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. वर्क-लाइफ विथ अ‍ॅडम ग्रॅन्ट या त्यांच्या पॉडकास्ट कार्यक्रमानेही उच्चांकी श्रोतृसंख्या कमावलेली आहे. त्यांच्या अग्रगण्य संशोधनामुळे लोकांना प्रेरणा, औदार्य व सर्जनशीलता यांविषयीच्या मूलभूत गृहीतकांचा पुनर्विचार करायची स्फूर्ती मिळाली आहे. ‘अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन’ व ‘नॅशनल सायन्स फाउंडेशन’ या संस्थांकडून त्यांना उल्लेखनीय वैज्ञानिक कामगिरीबद्दल पुरस्कार मिळाले आहेत.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18440264
Code ProfilerTimeCntEmallocRealMem