Transform Life ( Marathi)

Transform Life ( Marathi)

Author : Dr. Vijay Deshmukh (author) Shyamal Kulkarni (Translator)

In stock
Rs. 250.00
Classification Self Help
Pub Date 25 September 2021
Imprint Manjul Publishing House
Page Extent 188
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789391242879
In stock
Rs. 250.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

जीवनात समतोल राखण्यासाठी लागणारे प्राचीन ज्ञान आणि आधुनिक शास्त्रीय माहिती यांचा सुरेख संगम या पुस्तकात दिसून येतो. डॉ. विजय देशमुख यांनी या पुस्तकात ध्यानधारणा, योगा, सकारात्मक विचारधारा आणि आपल्या जीवनाचे कल्पनाचित्र रंगवण्याची क्षमता, अशा अनेक उपयुक्त मुद्द्यांवर भर दिलेला आहे. तुमच्या आयुष्यात परिवर्तन करण्याचे सामर्थ्य या पुस्तकात आहे. हे पुस्तक तुम्हाला अधिक उत्तम व्यक्ती बनायला मदत करेल.

About the Author(s)

डॉ. विजय देशमुख हे पुण्यातील ख्यातनाम डेन्टिस्ट, विख्यात इम्प्लान्टोलॉजिस्ट आहेत. ध्यानाची शक्ती आणि प्राचीन भारतीय ज्ञान यांवर त्यांची गाढ श्रद्धा आहे. ते प्रसिद्ध लेखक, प्रेरणादायी व्याख्याते असून, त्यांना आजवर विविध सहा पारितोषिके मिळाली आहेत.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18452176
Code ProfilerTimeCntEmallocRealMem