Warren Buffett's Management Secrets

Warren Buffett's Management Secrets

Author : Mary Buffett and David Clark (Author) Ramakant Dani (Translator)

In stock
Rs. 299.00
Classification Business/Analysis & Strategy
Pub Date May 2023
Imprint Manjul Publishing House
Page Extent 136
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355432759
In stock
Rs. 299.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

या पुस्तकात वॉरेन बफे यांच्या जीवनाचं आणि कारकिर्दीचं विश्लेषण करताना लेखकांनी त्यांच्या निर्णय प्रक्रियेवर प्रकाश टाकला आहे. वॉरेन कशा पद्धतीनं निर्णय घेतात आणि आपली एकाग्रता कशी कायम राखतात, यासंबंधी लेखकद्वयींनी येथे सांगितलं आहे. बफे यांच्या नेतृत्व गुणाचे बारकावे अभ्यासताना त्यांनी स्वतः आत्मसात केलेल्या गोष्टी कशा प्रकारे यशाच्या सूत्रात गुंफल्या याचा वेध लेखकांनी या पुस्तकात घेतला आहे. एक महान व्यवस्थापकच नाही, तर जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक ठरण्याचं असामान्य यश वॉरेन बफे यांनी कसं संपादित केलं, याचा धांडोळाही त्यांनी घेतला आहे.

About the Author(s)

मेरी बफे या प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांच्या गुंतवणूक तंत्रावर भाष्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या लेखिका आणि वक्त्या आहेत. त्या मल्टिमिलियन डॉलर्सच्या एका ‘फिल्म एडिटिंग' कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीदेखील आहेत.
डेव्हिड क्लार्क हे एक अनुभवी ‘पोर्टफोलिओ' व्यवस्थापक आणि बफे कुटुंबाचे स्नेही आहेत. वॉरेन बफे यांच्या गुंतवणूक तंत्राचे प्रख्यात जाणकार म्हणून ते ओळखले जातात.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18378192
Code ProfilerTimeCntEmallocRealMem