Yes to life In spite of Everything ( Marathi)

Yes to life In spite of Everything ( Marathi)

Author : Viktor E Frankl (author) Rama Hardeekar Sakhadeo (translator)

In stock
Rs. 199.00
Classification Self help/ Psychology
Pub Date 15 July 2021
Imprint Manjul Publishing House
Page Extent 102
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789390924486
In stock
Rs. 199.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

आउश्वित्झ छळछावणीतून मुक्तता झाल्यानंतर काही महिन्यांतच विख्यात मानसोपचारतज्ज्ञ व्हिक्टर फ्रँकल यांनी असामान्य अशी व्याख्याने दिली. छळछावणीत वर्णनही करता येणार नाही असे भयंकर अनुभव घेत असताना, व्हिक्टर फ्रँकल यांना इतर कैद्यांकडून एक गोष्ट शिकायला मिळाली. ती म्हणजे काहीही झालं तरी जीवनाला सकारात्मकतेने कवेत घेता येऊ शकतं! या पुस्तकातून त्यांचे हेच जीवनाच्या अर्थपूर्णतेविषयीचे, सकारात्मकतेविषयीचे विचार आपल्याला समजतात आणि त्याचप्रमाणे प्रत्येक संकटातही कशा संधी दडलेल्या असतात, हा त्यांचा ठाम विश्वास आपल्याला जाणवतो.

About the Author(s)

व्हिएन्ना युनिव्हर्सिटीमध्ये व्हिक्टर ई. फ्रँकल न्यूरॉलॉजी आणि मानसोपचाराचे (सायकिअ‍ॅट्री) प्राध्यापक होते, तसंच ते 25 वर्षं व्हिएन्ना न्यूरॉलॉजिकल पॉलिक्लिनिकचे प्रमुख होते. त्यांनी शोधलेली लोगोथेरपी/एक्झिस्टेन्शियल अ‍ॅनालिसिस ही ‘व्हिएन्नाची मानसोपचाराची तिसरी दिशा’ म्हणूनसुद्धा ओळखली जाते. फ्रँकल यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटी, स्टॅनफोर्ड, डॅलस आणि पिट्सबर्ग युनिव्हर्सिटी इथेही व्हिजिटिंग प्राध्यापक म्हणून काम केलं. त्यांची 39 पुस्तके 50 भाषांमध्ये भाषांतरित झाली आहेत. दुसर्‍या महायुद्धादरम्यान तीन वर्षे ते आउश्वित्झ, दाखाऊ आणि इतर छळछावण्यांमध्ये कैदी होते.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18455328
Code ProfilerTimeCntEmallocRealMem