Zen: The Art of Simple Living (Marathi)

Zen: The Art of Simple Living (Marathi)

Author : Shunmyo Masuno (author) Dr. Shuchita Nandapurkar-Phadke (Translator)

In stock
Rs. 350.00
Classification Self-help / Spirituality
Pub Date 25 September 2021
Imprint Manjul
Page Extent 224
Binding Hardback
Language Marathi
ISBN 9789391242367
In stock
Rs. 350.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

या पुस्तकात शुनम्यो मसुनो या प्रख्यात बौद्ध संन्यासींनी कित्येक शतकांपूर्वींच्या ज्ञानाची (झेन ज्ञानप्रणालीच्या साराची) आधुनिक जीवनासाठी स्पष्ट, व्यावहारिक आणि सहजतेने अवलंबता येतील, अशा नियमांत मांडणी केली आहे. शंभर दिवसांकरिता प्रतिदिन एक नियम अमलात आणण्याचा ते सल्ला देतात. यातून आपल्या लक्षात येईल की, केवळ विलक्षण अनुभूतीचा शोध घेण्यात प्रसन्नता दडलेली नसून, आयुष्यातल्या छोट्या बदलांतूनदेखील तशीच अनुभूती येऊ शकते. त्या जोडीने आपल्याला आंतरिक शांती आणि स्थैर्य यांचाही अनुभव येऊ शकतो.

About the Author(s)

शुनम्यो मसुनो हे जपानमधील साडेचारशे वर्षं जुन्या झेन बुद्ध मंदिराचे मुख्य अधिपती आहेत. झेन गार्डनची रचना करण्यात त्यांना पारितोषिकं प्राप्त आहेत. जगभरातील लोकांसाठी ते या रचना करतात. जपानच्या एका प्रसिद्ध कला विद्यालयात ते पर्यावरणीय रचना या विषयाचं अध्यापन करतात. लेक्चर्स देण्याच्या निमित्ताने ते जगभर पोहोचले आहेत. हार्वर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ डिझाईन, कॉर्नेल युनिव्हर्सिटी आणि ब्राऊन युनिव्हर्सिटी ही त्यांपैकी काही उदाहरणं आहेत.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18410264
Code ProfilerTimeCntEmallocRealMem