15 Invaluable Laws of Growth

15 Invaluable Laws of Growth

Author : John C. Maxwell (author) Pushpa Thakkar (Translator)

In stock
Rs. 399.00
Classification Business
Pub Date December 2021
Imprint Manjul Publishing House
Page Extent 278
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789391242930
In stock
Rs. 399.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

लेखक या पुस्तकात तुम्ही स्वतःचा विकास कसा करू शकता, याचा रहस्यभेद करतात. प्रतिबिंबाचा नियम, जागरूकतेचा नियम, आदर्शाचा नियम, रबरबँडचा नियम, योगदानाचा नियम यांसारखे 15 अमूल्य नियम ते यातून सांगतात. हे पुस्तक आयुष्यभर शिकण्यासाठी तुमची मदत करेल, ज्यामुळे तुमचे सामर्थ्य सातत्याने वाढत राहील आणि तुम्ही निरंतरतेने विकास करत राहाल.

About the Author(s)

जॉन सी. मॅक्सवेल हे न्यू यॉर्क टाइम्स, वॉल स्ट्रीट जर्नल आणि बिझनेस वीकचे बेस्टसेलिंग लेखक, वक्ता आणि प्रशिक्षक आहेत. आतापर्यंत त्यांच्या पुस्तकांच्या 2.1 करोडपेक्षा अधिक प्रतींची विक्री झाली आहे. त्यांना अमेरिकेचे सर्वोच्च नेतृत्व विशेषज्ज्ञ म्हटले जाते. ते द जॉन मॅक्सवेल कंपनी, द जॉन मॅक्सवेल टीम आणि इक्विप या ना नफा संस्थेचे संस्थापक आहेत. मॅक्सवेल हे दरवर्षी फॉर्च्युन 500 कंपन्यांना, परदेशी सरकारांच्या प्रतिनिधींना आणि जगातील सर्वोच्च व्यावसायिकांना व्याख्यान देतात.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18409144
Code ProfilerTimeCntEmallocRealMem