Girl in White Cotton: English book shortlisted for the Booker Prize 2020 (Marathi)

Girl in White Cotton: English book shortlisted for the Booker Prize 2020 (Marathi)

Author : Avni Doshi (Author) Ulka Raut (Translator)

In stock
Rs. 399.00
Classification Fiction
Pub Date May 2022
Imprint Manjul
Page Extent 236
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355430939
In stock
Rs. 399.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

अंतराला आपल्या आईने घेतलेल्या निर्णयांमागील - गुरूसाठी लग्नबंधन तोडणं; भिकार्‍यासारखं रस्त्यावर मुक्काम करणं; अनोळखी चित्रकाराबरोबर एकत्र राहणं - कारणं कधीही समजली नाहीत... पण ताराला स्मृतिभ्रंश होऊ लागल्यावर मात्र त्या दोघींना छळणार्‍या, त्यांच्या सामायिक भूतकाळाशी तडजोड करण्यासाठी अंतराने प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांमध्येच अंतराला स्वत:च्या मनात दडलेल्या चिंता, अकारण वाटणारं भय आणि तारापेक्षा मीदेखील फारशी वेगळी नाही या वास्तवाची लख्ख जाणीव झाली. हे पुस्तक कौटुंबिक बंध आणि वंचना यातील अस्पष्ट रेषेचा वेध घेते. ही कादंबरी वाचकांना एकाच वेळी चकित आणि अस्वस्थ करते.

About the Author(s)

अवनी दोशी यांनी बर्नार्ड कॉलेजमधून आर्ट हिस्ट्री या विषयात पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधून त्यांनी हिस्ट्री ऑफ आर्ट या विषयाची पदव्युत्तर पदवी मिळवली. अवनी दोशी या टिबोर जोन्स साउथ एशिया पुरस्काराने सन्मानित आहेत, तसंच त्या चार्ल्स पिक फेलोशिपच्या मानकरीही आहेत.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18414968
Code ProfilerTimeCntEmallocRealMem