Negotiation: The Brian Tracy Success Library

Negotiation: The Brian Tracy Success Library

Author : Brian Tracy; Translator : Meena Shete-Sambhu

In stock
Rs. 175.00
Classification Business/ Negotiating
Pub Date November 2019
Imprint Manjul Publishing House
Page Extent 112
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789389143843
In stock
Rs. 175.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

निगोसिएशन अर्थात वाटाघाटी हा आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याचा महत्त्वाचा घटक आहे. वाटाघाटी न करणारे लोक हे वाटाघाटी करणार्यांचे बळी ठरण्याचा धोका असतो. या पुस्तकातून वाटाघाटीच्या सहा प्रमुख पद्धतींचा वापर करण्याची कला, करारांना आकार देण्यासाठी भावनेच्या शक्तीवर नियंत्रण, वेळेचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी करून घेणे, एखाद्या अनुभवी व्यावसायिकाप्रमाणे तयारी आणि आत्मविश्वासाने वाटाघाटी, एकमत असलेल्या आणि नसलेल्या क्षेत्रांविषयी स्पष्टता, वाटाघाटी करताना कधी आणि कशा प्रकारे थांबावे याचे मार्गदर्शन यशप्राप्ती या विषयातील तज्ज्ञ ब्रायन ट्रेसी यांनी केले आहे. या संक्षिप्त मार्गदर्शनपर पुस्तकातून तुम्हीदेखील वाटाघाटी करण्यात तज्ज्ञ बनू शकता आणि शिकू शकता.

About the Author(s)

ब्रायन ट्रेसी हे व्यावसायिक वक्ते, प्रशिक्षक, सल्लागार आणि चर्चासत्रांचे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्त्व आहे. कॅलिफोर्नियातील सोलाना बीच येथील ब्रायन ट्रेसी इंटरनॅशनल या प्रशिक्षण आणि सल्लाविषयक संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. 1981मध्ये अमेरिकेतील विविध व्याख्यानांमधून आणि चर्चासत्रांतून ट्रेसी यांनी विक्री तसेच व्यवसाय क्षेत्रासाठी तयार केलेली तत्त्वे शिकवण्यास सुरुवात केली. त्यांची पुस्तके, दृक्श्राव्य कार्यक्रम यांपैकी सुमारे 500हून अधिक बाबी आज 38 भाषांमध्ये उपलब्ध आहेत आणि 55हून अधिक देशांत त्यांचा वापर केला जातो. फुल एंगेजमेंट अँड रिइन्व्हेन्शन या पुस्तकासह पन्नासहून अधिक पुस्तकांचे बेस्टसेलिंग लेखक म्हणून ब्रायन ट्रेसी ओळखले जातात.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18467992
Code ProfilerTimeCntEmallocRealMem