The Wisdom Bridge: Nine Principles to a Life that Echoes in the Hearts of Your Loved Ones ( Marathi)

The Wisdom Bridge: Nine Principles to a Life that Echoes in the Hearts of Your Loved Ones ( Marathi)

Author : Kamlesh D. Patel

In stock
Rs. 399.00
Classification Family & Relationship
Pub Date May 2023
Imprint Manjul Publishing House
Page Extent 350
Binding Hardcover
Language Marathi
ISBN 9789355432711
In stock
Rs. 399.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

या पुस्तकामध्ये दाजी आपल्याला नऊ तत्त्वे देऊ करतात, जी वाचकांना असे जीवन जगण्यास मार्गदर्शन करतात, ज्यापासून तुमच्या मुलांना आणि प्रियजनांना प्रेरणा मिळते. ही तत्त्वे कृतार्थ आणि सुखी जीवन निर्माण करण्यासाठी सर्व माता-पिता, भावी माता-पिता, आजी-आजोबा, काका, काकू, शिक्षक आणि देखभाल करणारे अशा सर्वांसाठी महत्त्वाचे संदर्भ आहेत. ही तत्त्वे केवळ तुमच्या मुलांचे जीवन समृद्ध बनवून, जबाबदार युवकांच्या रूपात त्यांचे संगोपन करण्यात तुम्हाला मदत करतील असे नाही, तर एक प्रेरणादायक जीवन जगून कौटुंबिक नातेसंबंध दृढ करण्यासही मदत करतील.

About the Author(s)

कमलेश डी. पटेल हे ‘दाजीं'च्या नावानेही ओळखले जातात. ते वैश्विक हार्टफुलनेस चळवळीचे चौथे व विद्यमान आध्यात्मिक मार्गदर्शक आहेत. आपल्या जीवनाची गेली चार दशके त्यांनी जगभरातील लोकांना हार्टफुलनेस ध्यानाचे प्रशिक्षण देण्यात व्यतीत केली आहेत. दाजी द हार्टफुलनेस वे आणि डिझायनिंग डेस्टीनी यांसारख्या सर्वोत्तम खपाच्या पुस्तकांचे लेखक आहेत. त्यांच्या कार्याचा उल्लेख टाइम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाइम्स, हिंदुस्तान टाइम्स आणि इतर बऱ्याच प्रमुख टीव्ही नेटवर्कवर केला जातो. अनेक संमेलनांमध्ये संबोधन करण्याव्यतिरिक्त दाजी अनेक कार्यशाळांचे नेतृत्वही करतात.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18428328
Code ProfilerTimeCntEmallocRealMem