Out of the Maze (Marathi)

Out of the Maze (Marathi)

Author : Spencer Johnson

Classification Self-Help
Pub Date July 2019
Imprint Manjul
Page Extent 100
Binding Paperback
Language Marathi
ISBN 978-93-89143-17-1
Out of stock Notify Me
Rs. 175
(inclusive all taxes)
about book

वीस वर्षांपूर्वी डॉ. स्पेन्सर जॉन्सन यांनी एक कथा सांगितली होती. चक्रव्यूहात अडकलेल्या
दोन पात्रांची कथा होती ती! या कथेमुळे, भयाचा आणि बदलाचा सामना कसा करावा, हे जगभरातील वाचकांना समजलं. या पुढच्या भागातील ही आश्चर्यकारक कहाणी तुम्हाला तुमच्या जीवनातील चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी नक्कीच मदत करेल. या पुस्तकांतून जीवन स्वस्थ, सफल आणि तणावरहित कसे करावे हे सांगण्यात आले आहे.

About author

स्पेन्सर जॉन्सन, एम. डी. हे पहिल्या क्रमांकाचे बेस्टसेलिंग लेखक, आंतराष्ट्रीय स्तरावरील एक सन्माननीय विचारवंत आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलचे माजी लीडरशिप फेलो होते. डॉ. जॉन्सन हे कार्डियाक पेसमेकरचा शोध लावणार्‍या मेडट्रॉनिक या कंपनीमध्ये संपर्क विभागाचे मेडिकल डायरेक्टर होते. न्यू यॉर्क टाइम्स बेस्टसेलर्समध्ये व्हू मूव्ह्ड माय चीज?, द प्रेजेंट, पिक्स अँड व्हॅलिज् आणि द वन मिनिट मॅनेजर या त्यांच्या पुस्तकांचा समावेश होतो. संपूर्ण जगभरात 44 भाषांमध्ये त्यांची पुस्तकं उपलब्ध आहेत.